हुश्श! एकदाचा मी ब्लोग लिहायला घेतला आहे!आनन्द होतो आहे खुप!माझा 'ब्लोग' ह्या गोश्टिशी संबंध तेव्हा आला जेव्हा माझ्यावर ब्लोग लिहिला गेला,अर्थात हा ब्लोग माझ्या बहिणीने लिहिला होता! तिने एकदा माला सांगितलं कि मी तुझ्यावर ब्लोग लिहिला आहे, माझ्या चेहर्यावर तेव्हा "?" शिवाय काहिच नव्हतं. कदाचित ताईला हेच अपेक्शित असावं, तिने माझ्या त्या "?" चं रूपातंर लगेचच "!" मधे केलं. जेव्हा मी तो ब्लोग वाचला तेव्हा मला माझ्या बहिणि बद्दल खुपच प्रेम दाटुन आलं होतं! नन्तर बाकि काहि ब्लोग्स वाचले , आणि मग रेग्यलरलि वाचायला लागले! पण आपण कधि ब्लोग लिहिवा असं फ़ारसं मनात आलं नव्हतं. पण गेल्या काहि दिवसांमधे ,लिहायचं महत्त्व कळुन चुकलं, आपण जीवाच्या आकांताने एखादि गोश्ट ओरडून सांगताना देखिल समोर्च्या माणासाच्या चेह्र्यवरचि रेघ सुद्धा हलंत नाहि तेव्हा गरज असते ती लेखणी आणि वहिची, थोडक्यात लिहायची! आणि मी देखिल तेच करते आहे!अपेक्शा करते कि इथे मला माझ्यातलि एक नविन मी सापडेन!
दिपिका
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
welcome to this beautiful world of blogging!!
happy blogging!
if u r using baraha for marathi typing bl~og makes blog!! :)
Welcome to blogeer's world.. :)
Happy blogging and all the best as well.. :)
hay welcome....
pudhe kahitaree liha ki??? hya blog varacha "jivacha akaantane..." vala te vakya faar avadala hota, mhanun tasa tya veli mi mazya blog var ullekh dekhil kela hota.... vachak by chance mazya blog through ikade alech tar tyaanchi nirasha hou naye mhanun tari pudhe kahitari lihi! :P
तुमच्या सर्वांच्या कॉमेट्स तिला कळाल्या नसतील .. इंग्रजीत होत्या ना ! म्हणून .. :P
दीपिका.. पहिला ब्लॉग .. शेवटचा नको ..
:D काहितरी लिहा की !
Post a Comment